नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय.
कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. अधिक माहितीसाठी क्लिक करा
मेळघाटात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राकरिता शासनाला प्रस्ताव
या संशोधनात शेतकऱ्याला १० गुंठे क्षेत्रावर दोन लाखांचे उत्पादन मिळाले. संशोधनाची ही यशस्वीता पाहता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा नावीन्यता परिषदेने मेळघाटातील ५० शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शी प्रकल्प राबविला. त्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांना पिकाबाबत विश्वास निर्माण झाला. त्यामुळे सहा वर्षांपासून शेतकरी स्वखर्चाने स्ट्रॉबेरी लागवड करीत आहेत. अधिक माहितीसाठी क्लिक करा
आता शेतकरीच करणार पीकपाहणी.
तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून पीकपेऱ्याच्या नोंदी करणे अपेक्षित असताना राज्यात बहुतेक गावांमध्ये कागदोपत्रीच पीकनोंदी होतात. अधिक माहितीसाठी क्लिक करा
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला सुरुवात
ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या ऊस संशोधन केंद्राच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
कॅलिफोर्नियाचे पेटंट द्राक्षवाण नाशिकच्या मातीत
राज्यात द्राक्षाचा हंगाम आटोपला असताना मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे मात्र द्राक्षबागेस एकाच हंगामात दुसरा बहर आला आहे. कॅलिफोर्नियाच्या नर्सरीत तयार झालेले ‘आरा १५’ हे वाण चिलीमधून भारतात आले आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
नॅनो युरिया तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात भर
पिंपोडे बुद्रुक : ‘नॅनो टेक्नोलोजीवर आधारित इफको उद्योग समूहाने निर्मिती केलेल्या नॅनो युरियामुळे शेती उत्पादनात भर पडली असून, भारतीय कृषी उद्योगात इफकोने केलेली नवी कृषी क्रांती गौरवशाली आहे,’ असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. अधिक माहितीसाठी क्लिक करा
मित्रकीटकांचे कीड व्यवस्थापनातील महत्व
अलीकडच्या काळात कीडनाशकांच्या अविवेकी वापराने प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये किडींमध्ये वाढलेली प्रतिकारशक्ती, मित्रकीटकांची कमी होत चाललेली संख्या, दुय्यम किडींचा उद्रेक, दूषित झालेले पर्यावरण आदींचा समावेश होतो. या समस्या कमी करण्यासाठी “एकात्मिक कीड व्यवस्थापन’ पद्धतीला प्राधान्य देणे क्रमप्राप्त व काळाची गरज आहे. त्यात मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण ही शाश्वत शेतीची गुरुकिल्ली आहे. जैविक घटकांचे […]
जाणून घ्या पीएम किसान योजनेचा पैसा तुम्हाला मिळणार की नाही?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) अंतर्गत पुढील हप्त्यांचे पैसे सरकारकडून लवकरच बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी तुम्ही देखील अर्ज केला असेल तर आपल्या खात्यात दोन हजार रुपये मिळतील की नाही ते त्वरित तपासा. दरम्यान गेल्या […]
द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात
संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत […]
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्प
राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी चार नव्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अधिक माहितीसाठी क्लिक करा