राज्यात द्राक्षाचा हंगाम आटोपला असताना मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे मात्र द्राक्षबागेस एकाच हंगामात दुसरा बहर आला आहे. कॅलिफोर्नियाच्या नर्सरीत तयार झालेले ‘आरा १५’ हे वाण चिलीमधून भारतात आले आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा