श्रेणी - नियंत्रित अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - जर्मनी
डयुराटेक टॉप १४ हे उच्च तंत्रज्ञान युक्त नाविन्यपूर्ण भू -सुधारक आहे.
डयुराटेक टॉप १४ जमिनीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात रासायनिक द्रव्ये दिल्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो. डयुराटेक टॉप १४ च्या वापराने मातीची सुपीकता टिकून राहते व जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी होते. वैशिष्ट्ये १. कमी प्रमाणात लागणारे खत २. २ NT तंत्रज्ञान फायदे १. दीर्घकाळ अन्नद्रव्याची उपलब्धता २. फुले व फळांच्या संख्येत वाढ ३. मुळांची वाढ चांगली होते ४. जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी होते
२५ किलो
बेसलडोससाठी : २५-५० किलो प्रति एकर