क्विकॉन

श्रेणी - जैव उत्तेजक

उत्पादक - ट्रेडकॉर्प ,ब्राझील

स्रोत देश - ब्राझील

नव्या पिढीचे पीक जैव उत्तेजक

वर्णन

वैशिष्ट्ये १.सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित २.फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन 3.वापरायचे प्रमाण कमी फायदे १. अधिक उत्पादन व नफा २. शेतमालाचा दर्जा सुधारतो 3. भाजीपाला, फुले, फळे, तेलबिया, अन्नधान्य व कडधान्य यासाठी योग्य उत्पादन

उपलब्ध पॅकिंग

२० मिली

५० मिली

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : भाजीपाला - २०मिली / एकर द्राक्ष -५० मिली / एकर अन्नधान्य, कडधान्य व तेलबिया - १२ मिली

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch