श्रेणी - सूक्ष्मजीव उत्पादने
उत्पादक - फिशफा बायोजेनिक्स
स्रोत देश - भारत
स्फुरद युक्त सेंद्रिय खत जे सूक्ष्म जिवाणूवर्धक आहे. किश प्रीमियम हे एक सेंद्रिय खत आहे ज्यामध्ये सेंद्रिय स्वरूपातील अन्नघटक आहेत. तसेच मुबलक प्रमाणात सेंद्रिय कर्ब आहे जो जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधम सुधारतो.
किश प्रीमियम च्या वापराने जमीन भुसभुशीत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. किश प्रीमियम चा वापर केल्यास रासायनिक खतांच्या वापरात लक्षणीय घट होऊ शकते. वैशिष्ट्ये १. सेंद्रिय खत २. १००% नैसर्गिक स्वरूपातील स्फुरद फायदे १. जमिनीतील सूक्ष्मजीवाची क्रिया सुधारते २. मुळीचा चांगला विकास ३. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
२५ किलो
बेसलडोससाठी : २५-५० किलो प्रति एकर