न्यूट्रीकोट बॅलन्सड (टाइप ३६०)

श्रेणी - नियंत्रित अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन

उत्पादक - सोजिट्झ कॉर्पोरेशन

स्रोत देश - जपान

न्यूट्रीकोट बॅलन्सड हे १२ महिन्यांपर्यंत नियंत्रित अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन आहे.

वर्णन

वैशिष्ट्ये १. प्राथमिक,दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य एकाच खतामधून उपलब्ध २. वर्षातून २ ते ४ वेळा वापर फायदे १. दीर्घकाळ अन्नद्रव्याची उपलब्धता २. फुले व फळांच्या संख्येत वाढ ३. रोपाची / झाडांची सर्वांगीण वाढ

उपलब्ध पॅकिंग

१०० ग्रॅम

१ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

१. हिरवळ (लॉन) - २० ते ३० ग्रॅम प्रति वर्गमीटर २. सिझनल - २ ग्रॅम प्रति रोप ३. झुडपे - ३ ते ५ ग्रॅम प्रति झाड ४. मोठी झाडे - ३० ते १०० ग्रॅम प्रति झाड ५. ऑर्किड - ३ ते ५ ग्रॅम प्रति झाड ६. कुंडीतील झाडे - ६"" कुंडी :५ ते १० ग्रॅम प्रति कुंडी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch