श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल
स्रोत देश - स्पेन
क्षारयुक्त जमिनीसाठी भूसुधारक. सॉल्ट्रराड टी इ मध्ये ऑरगॅनिक हे क्षारपड व चोपण जमिनीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.
सॉल्ट्रराड टी इ मुळे जमिनीतील सोडियम व इतर क्षारांचा निचरा होऊन जमिनीची सुपीकता वाढते. वैशिष्ट्ये १. ऑरगॅनिकॲसिड जमिनीतील कणांमधून सोडियमला मुक्त करते २. पिकाला उपलब्ध स्वरूपातील कॅल्शिअम मिळतो फायदे १. जमीन भुसभुशीत करते २. सोडियम मुळे येणारी पिकातील विषाक्तता कमी करते
१ लिटर
५ लिटर
२० लिटर
ड्रिपद्वारे : २-३ लिटर प्रति एकर २ वेळा