श्रेणी - आरोग्यवर्धक
उत्पादक - इडाई नेचर
स्रोत देश - स्पेन
वनस्पती अर्कयुक्त कीडरोधक. वेजेक्स रिपेलमॅक्स मध्ये कॅप्सिसींन हा सक्रिय घटक असून पिकाची उत्पादकता कमी करणाऱ्या हानिकारक किडींविरुद्ध एक प्रभावी उपचार आहे.
वेजेक्स रेपेल्मेक्स च्या जहालपणामुळे पोहचण्यास कठीण असलेल्या जागांमध्ये लपलेल्या कीटक, अळ्या व पक्षी याना बाहेर काढण्याचे काम करते. वैशिष्ट्ये १. सेंद्रिय शेतीसाठी मान्यता प्राप्त २. HPC नॅनोतंत्रज्ञानाने बनवलेले फायदे १. किडीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करते २. अवशेष विरहित पीक उत्पादनासाठी उपयुक्त
२५० मिली
५०० मिली
फवारणीद्वारे : १ ते ४ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारेद्वारे : १ ते १.५ लिटर प्रति एकर