जगभर कृषी तंत्रज्ञानामध्ये जलद गतीने बदल होत आहेत. हवामान बदल लोकसंख्येची वाढ आणि संसाधनाची कमतरता यासारख्या जागतिक आव्हानामुळे नवकल्पनांसह नवनवी कृषितंत्रे आवश्यक होत आहेत. जगभर जसजशी उद्योग व्यवस्था बदलते आहे तशीच शेती क्षेत्रातही स्थितंत्रे घडून येताहेत, ही निश्चितपणे जमेची बाजू आहे.
अर्थात काटेकोर शेती – पाण्याचे व्यवस्थापन, पीकबदल, पोषण व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात नियोजन आणि शेतीमाल बाजारपेठेचे विश्लेषण आदींबाबत डिजिटल तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेती अधिक स्मार्ट , कार्यक्षम आणि शाश्वत करण्यास मदतीचे ठरणारे आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा