खरं पाहायला गेलं तर सेंद्रिय शेती काही आपल्याला नवी नाही. पूर्वीपासून आपण ती करीत आलो आहोत. मात्र, त्याला शास्त्रीय आधार नव्हता ही गोष्ट मात्र खरी. आजची जीवनशैली आपण अनुभवतो आहोत आणि त्यातील समस्या व त्रुटी या काही नव्या राहिल्या नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या आज उद््भवतात. या सर्वांचा अतिरेक इतका झाला आहे, की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळलेच पाहिजे, जरी वाढती लोकसंख्या ही समस्या असली तरी.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा