शेतकरी आव्हानांचा सामना करीत ‘रेसिड्यू फ्री’ शेतीद्वारे गुणवत्तेचे उत्पादन घेत आहेत. मात्र या मालाला अद्याप सक्षम वा संघटीत बाजारपेठ नाही. अनेकवेळा हा माल बाजार समितीत नियमित शेतमालासोबत आहे त्या दरांत विकावा लागतो. रेसिड्यू फ्री मालाला खात्रीची, शाश्‍वत आणि विस्तृत बाजारपेठ तयार झाली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आपले कष्ट, बुद्धी व गुणवत्ताप्रधान उत्पादन पिकवल्याचे समाधान मिळेल. 

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा