ग्लॅडिओलस हे कंदवर्गीय फुलपीक आहे. विविध रंगाची आकर्षक फुले फुलदांड्यावर जास्त काळ टिकून राहत असल्यामुळे बाजारात कटफ्लॉवर म्हणून चांगली मागणी आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही रोशनी, पीडीकेव्ही गोल्ड, पीडीकेव्ही सातपुडा पर्पल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले गणेश, फुले तेजस, फुले निलरेखा, फुले प्रेरणा या जाती विकसित केल्या आहेत. याचबरोबरीने अमेरिकन ब्युटी, नजराणा, सपना,सुचिता, पूनम या जाती आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा