लिंबूवर्गीय फळांची गुणवत्ता आणि उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबीच्या उच्च दर्जा असणाऱ्या १७ वाणांची आयात केली आहे.
‘सीसीआरआय’ ने अमेरिकेतील नॅशनल क्लोनल जर्मप्लासम रिपॉसिटरी फॉर सीट्रस(रिव्हर साइड,कॅलिफोर्निया) १७ वाणांची आयात केली आहे. यामध्ये सहा मोसंबी(बहिनिना,फ्रास्ट,लीमा,मिडनाइट,ऑलम्पिक गोल्ड,सलुस्टीयाना) तसेच तीन संत्रा (पिक्सी, शास्ता गोल्ड,तोहो गोल्ड) वाणांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा