अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कुजविणाऱ्या जिवाणूसुष्टीमुळे होते. हा जिवाणूंचा एक गट असतो. जमिनीतील दुसरा गट पिकाच्या गरजेनुसार मागणीनुसार अन्नद्रव्य स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात आणतो आणि ती पिकाला उपलब्ध होतात.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा