एकीकडे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत पावणे पाच लाख टन कांदा खरेदी केला. हा बफर साठा टप्याटप्याने देशाच्या विविध बाजारांत पाठवला जात आहे. मात्र अशातच अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल झाला आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आयात नगण्य आहे. तर भारतीय कांद्याच्या स्पर्धेत गुणवत्ता व प्रतवारी नसल्याने ग्राहकांची कमी असल्याचे समोर आले आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा