एकाच दिवशी एक – दोन नव्हे तर तब्बल १३ आंतरराष्ट्रीय पेटंटस मिळविण्याचा अनोखा विक्रम महाराष्ट्रातील संशोधकाच्या चमूने केला आहे. यामध्ये हळद संशोधनाशी संबंधित दहा तर सीएनजी संबंधित तीन पेटंटसचा समावेश आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये देखील या विक्रमाची नोंद होणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा