केंद्र सरकारने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह सात मोठ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने या योजनांसाठी १४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. सन २०४७ पर्यंत देशातील कृषी विकास, अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षेची पूर्वतयारी करण्यासाठीची ही ‘कृषी सप्तसूत्री’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा