भारतात सन २०२४ -२५ मध्ये सोयाबीनचे उत्पन्न १२८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत ७.७९ टक्क्यांनी अधिक आहे. तर बाजारभावाचा विचार केला तर यंदा म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ मध्ये सोयाबीनच्या किंमती सरासरी ४ हजार ४०० रुपये तर ५ हजार रुपये प्रतिक्विंटल असण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा