दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याला ५०० ते ३६०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला २५०० ते ४६०० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हा दर ५२०० रुपयापर्यंत होता.
अधिक माहितीसाठी क्लिक करा