राज्यातील प्रत्येक जिल्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावात एक ऑगस्टपासून डिजिटल क्रॉप सर्व्ह प्रकल्प राबविण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्याची यासाठी निवड केली आहे. एक ऑगस्टपासून खरीप पिकांचा डिजिटल सर्व्ह करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा