पिकाची प्रतिकारक्षमता आणि संतुलित अन्नद्रव्यांचा वापर यामध्ये मोठा सहसंबंध आहे. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधकासारखी दुय्यम अन्नद्रवे आणि लोह, तांबे, बोरॉन यांसारखी अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी महत्वाची आहे.
वनस्पतीच्या वाढीसाठी सर्व जैविक प्रक्रियांसाठी संतुलित अन्नद्रव्याची आवशक्यता असते. आपल्याला नत्र, स्फुरद व पालाश हि मुख्य अन्नद्रव्ये बहुतेक शेतकऱ्यांना माहित असतात. मात्र कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधकासारखी दुय्यम अन्नद्रवे आणि लोह, तांबे, बोरॉन यांसारखी अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे शेतकरी दुर्लक्ष करताना आढळतात.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा