यावर्षी द्राक्षशेतीसमोर अखंड अस्मानी संकट ओढवले. अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. ८ हजार ८३९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरवात झाली असून सौदी अरेबिया व दुबई या देशांमध्ये ९ कंटेनर मधून १७२ टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा