सेंद्रिय उत्पादनांची निर्यात संधी वाढणे आणि सुकर होण्यासाठी ‘अपेडाकडून’मार्गदर्शक तत्व व नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीमालासंबंधी राष्टीय कार्यक्रमात (एनपीओपी) सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. यातील काही नव्या सुधारणांमुळे भारतातील सेंद्रिय माल उत्पादनांच्या निर्यातीला चांगली चालना मिळाली आहे.

भारताच्या सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अपेडा संस्थेकडून ‘एनपीओपी’ हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा