शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी एकूण १४ हजार २२३ कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना केंद्रीय मंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनांमध्ये प्रामुख्याने डिजिटल कृषी, पीक विज्ञान, कृषी शिक्षण, दुग्ध उत्पादन, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र बळकटीकरण आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थपन यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा