पुणे : सेंद्रिय व विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा प्रसार अधिकाधिक होणे व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोचणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर या शेतीमालाची बाजारपेठही विकसित व्हायला हवी, असा सूर ‘रोमीफ’ संस्थेच्या पुणे येथे झालेल्या वार्षिक बैठकीत तज्ज्ञांच्या भाषणातून उमटला.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा