प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) अंतर्गत पुढील हप्त्यांचे पैसे सरकारकडून लवकरच बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता लवकरच थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी तुम्ही देखील अर्ज केला असेल तर आपल्या खात्यात दोन हजार रुपये मिळतील की नाही ते त्वरित तपासा. दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी पीएम किसान योजनेचा घोटाळा झाला होता. प्रत्येक राज्यात बनावट शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा