नैसर्गिकरित्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाची ओळख , त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन उपयुक्त आहे.
देशात कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य प्रथम आल्याचा दावा राज्याच्या फलोत्पादन विभागाने केला आहे.तर भारतात एकूण २०० कृषी विभागांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून या उत्पादनांपैकी राज्यातील ३८ कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्ह मिळाल्याचे विभागाने म्हंटले आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा