हायड्रोपोनिक्स शेती ही मातीविना केली जाते आणि या प्रकारच्या शेतीमध्ये मातीची गरज नाही. या तंत्रज्ञानामध्ये पिकांची लागवड आणि कापणी थेट पाण्याच्या प्रवाहात केली जाते.
हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये पाइपद्वारे शेती केली जाते, ज्यामध्ये वरच्या बाजूने छिद्र केली जातात आणि त्याच छिद्रांमध्ये झाडे लावली जातात. भारतातील हायड्रोपोनिक्स शेती अद्याप बाल्यावस्थेत असतानाही त्यात वाढ दिसत आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा