Crop Insurance: राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी १ रुपयांत पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/committee-recommends-ending-one-rupee-crop-insurance-scheme-state-government-to-decide

माहिती शेअर करा