साखरगळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता यांचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशिअल इंटीलिजन्स(एआय), रिमोट सेन्सिंग(आरएस),आणि जिओग्राफिक इन्फॉर्मशन सिस्टीमचा (जीआयएस) वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या कामकाजाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा