डिजिटल तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज(आयोटी), ड्रोन रोबोट, वेगवेगळ्या जैविक व अजैविक ताणासाठी ऊस पिकाच्या संपूर्ण कालावधीमधील वर्णक्रमीय प्रतिमीचे संग्रहिकरण, सुदूर संवेदन-भोगौलिक माहिती प्रणाली- वैश्विक स्थान निश्चितीकरण प्रणालींचा समावेश आहे. तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी उपयोगी शाश्वत डिजिटल तंत्रज्ञान आणि साधने विकसित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा