महाराष्ट्र राज्यातून गेल्या नऊ महिन्यांत २२ हजार टनांहून अधिक डाळिंबाची निर्यात झाली आहे. देशाच्या तुलनेत हे डाळिंब निर्यातीचे प्रमाण ७८ टक्के आहे डाळिंबाला सध्या दरही चांगला मिळत आहे. असे असले तरी यावर्षी निर्यातीसाठी झालेल्या बागांच्या नोंदणीच्या तुलनेत झालेली निर्यात कमीच आहे. जागतिक बाजारातही आपला वाटा नगण्यच आहे.

सध्या मिळत असलेला कांदा दर हा हंगाम संपत आला असतानाचा आहे. मृग बहर, लेट मृग बहाराची फळे आता संपत आली आहेत हा चांगला दरही दर्जेदार फळांना मिळत आहे. त्यामुळे मागील दोन तीन बहरांच्या डाळिंबाला सरासरी प्रतिकिलो १०० रुपयांच्या आतच दर मिळाला आहे. कोरोना महामारीच्या आधीपासूनच डाळिंबाला अपेक्षित दर मिळत नाही.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा