या वर्षी पावसाळा उत्तम झाला या वाक्यांबरोबरच वाढलेल्या व कमी काळात अधिक पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आपल्याला नक्कीच पाहावे लागते हि दर एक, दोन वर्षांआडची नियमित स्थिती आहे. दुष्काळी स्थितीसोबतच अधिक पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकडेही तेवढ्याच सहजपणे पाहण्याची आवशक्यता असते. कारण शेत जमिनीमध्ये पाण्याचा अतिरेक होऊन पिकांची मूळ कुजणे, सर्व पाने पिवळी पडणे यातून हजारोएकरावरील पिके नष्ट होतात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यासोबत सुपीक माती वाहून जाते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा