सांगली जिल्हात सततचा पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागांची फळछाटणी लांबली आहे. फळछाटणी हंगाम अंतिम टप्यात सुरु आहेत. केवळ १० -१५ टक्के क्षेत्राची छाटणी शिल्लक राहिल्या आहेत. बागेत काम करण्यासाठी मजूर नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांकडे विनंती करून बोलवण्याची वेळ आली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी शेतकऱ्यांना धुक्याशी सामना करावा लागत आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा