अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १३ हजार ६२७ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

अजूनही लागवडी जोरात सुरू आहेत त्यामुळे यंदा रब्बी आणि उन्हाळी मिळूनच दीड लाखापेक्षा अधिक हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून यंदा चाळीस हजार हेकटरच्या जवळपास क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

उसाचा आणि साखर कारखान्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून कांदा, कापूस व अन्य पिकांचे क्षेत्र वाढत आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा