ॲग्रोगेन जी आर

श्रेणी - पीक संजीवके

उत्पादक - सी सिक्स एनर्जी

स्रोत देश - भारत

ॲग्रोगेन जी आर हे रोडोफाइट (लाल समुद्र शेवाळ ) वनस्पतीचा अर्क वापरून बनविलेले दाणेदार खत आहे.

वर्णन

ॲग्रोगेन जी आर दाण्यांमध्ये नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशिअम चा स्रोत असून हे दाणे रोडोफाइटचा अर्क हळूहळू पिकाच्या मुळांच्या कक्षेत सोडतात. त्यामुळे याचे परिणाम आपल्या पिकावर दीर्घकाळ दिसतात. फायदे १. जोमदार फुटव्यांसाठी उपयुक्त २. अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते ३. मातीचे गुणधर्म टिकवण्यास मदत होते ४. पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढवते

उपलब्ध पॅकिंग

४ किलो

वापरण्याचा विधी

बेसलडोससाठी : ४ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch