श्रेणी - नियंत्रित अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - जर्मनी
बासाकोट प्लस १२ एम हे नियंत्रित अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन नर्सरी, शोभेची झाडे व बागांसाठी सुयोग्य आहे.
बासाकोट प्लस १२ एम हे एकसारख्या आकाराच्या पॉलिमर कोटेड दाण्यांपासून बनलेले आहे. वैशिष्ट्ये १. दीर्घकाळ अन्नद्रव्याची उपलब्धता २. वर्षातून २ वेळा वापर फायदे १. ६ किंवा १२ महिन्यांपर्यंत कार्यरत २. फुले व फळांच्या संख्येत वाढ ३. रोपाची / झाडांची सर्वांगीण वाढ
१ किलो
२५ किलो
१. हिरवळ (लॉन) - २० ते ३० ग्रॅम प्रति वर्गमीटर २. सिझनल - २ ग्रॅम प्रति रोप ३. झुडपे - ३ ते ५ ग्रॅम प्रति झाड ४. मोठी झाडे - ३० ते १०० ग्रॅम प्रति झाड ५. ऑर्किड - ३ ते ५ ग्रॅम प्रति झाड ६. कुंडीतील झाडे - ६ इंच व्यासाची कुंडी : ५ ते १० ग्रॅम प्रति कुंडी