कामासोल ॲक्वा

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - जर्मनी

कमी पाण्यातील शेतीसाठी नाविन्यपूर्ण उत्पादन. कामासोल ॲक्वा पाणी बचतीकरिता एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे.

वर्णन

कामासोल ॲक्वा शेतीच्या पाणी टंचाई मध्ये किंवा उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी याचा उपयोग होतो. मुळांच्या कक्षेमध्ये वाफसा परिस्थिती अधिक काळ राहते. वैशिष्ट्ये १. जमिनीवर पडलेले पाणी सम प्रमाणात मुळांच्या भोवती विस्तारित होते २. पाण्याचे नुकसान कमी होते फायदे १. ४०% हून अधिक पाण्याची बचत २. पिकाची पाण्याच्या ताणापासून मुक्तता ३. सिंचनाची वारंवारता कमी होते

उपलब्ध पॅकिंग

१ लिटर

१० लिटर

वापरण्याचा विधी

ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर ड्रेंचिंगद्वारे : १ मिली प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch