किश प्लांट हेल्थ

श्रेणी - सूक्ष्मजीव उत्पादने

उत्पादक - फिशफा बायोजेनिक्स

स्रोत देश - भारत

नत्र, स्फुरद व पालाश विरघळवणारे सूक्ष्मजीव. किश प्लांट हेल्थ एक उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण आहे जे पानांचे व फुलाचे आरोग्य सुधारते.

वर्णन

किश प्लांट हेल्थ हे पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, फुलकिडे, तुडतुडे व मावा अशा किडींच्या विरुद्ध झाडाची प्रतिकारक्षमता वाढवते व खोड, पाने व फुलांचे आरोग्य सुधारते . वैशिष्ट्ये १. अत्याधुनिक लायोफिलायझेशन तंत्रज्ञानाने निर्मित २. अनेक सूक्ष्म जीवांचे मिश्रण एका उत्पादनात फायदे १. प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते २. अजैविक ताणापासून मुक्ती

उपलब्ध पॅकिंग

१४ ग्रॅम - प्रति एकर

वापरण्याचा विधी

१ लिटर ताकामध्ये ३ ते ४ तास भिजवून संध्याकाळी फवारणीद्वारे वापरावे.

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch