मॅक्सफ्लो कॅप्रिस

श्रेणी - आरोग्यवर्धक

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - स्पेन

फळांच्या चांगल्या दर्जा करीता व त्यांच्या साठवणक्षमतेकरिता एक अत्याधुनिक उत्पादन मॅक्सफ्लो कॅप्रिस हे फळांच्या चांगल्या दर्जाकरीता एक अत्याधुनिक उत्पादन आहे.

वर्णन

मॅक्सफ्लो कॅप्रिस हे अति घन असलेले एक द्रवरूप उत्पादन आहे. मॅक्सफ्लो कॅप्रिस मध्ये उच्च प्रतीचे स्टिकर व पेनिट्रेटर आहे. यामुळे ते पानात किंवा फळात प्रभावीपणे शोषले जाते. मॅक्सफ्लो कॅप्रिस च्या वापरामुळे पिकामध्ये होणाऱ्या शरीरशास्त्रीय विकृती जसे कि फुलगळ, फळगळ, फळांचे तडकणे इत्यादीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते . वैशिष्ट्ये १. फळाची साठवण क्षमता वाढते २. ताणग्रस्थ परिस्थितीस अनुकूल फायदे १. फळधारणेचे प्रमाण वाढते २. फळे तडकण्यापासून बचाव करते ३. फळाची चकाकी वाढते

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : १ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : ५०० मिली प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch