नेचरडाई मिमेटिक

श्रेणी - आरोग्यवर्धक

उत्पादक - इडाई नेचर

स्रोत देश - स्पेन

100% विषविरहित उत्पादन. नेचरडाई मिमेटिक मध्ये नैसर्गिक ओक चा अर्क आहे.

वर्णन

नेचरडाई मिमेटिक पानाच्या पृष्ठभागावरील आर्द्रता कमी करते व बुरशीची पानावरील वाढ रोखते. वैशिष्ट्ये १. सेंद्रिय शेतीसाठी मान्यता प्राप्त २. HPC नॅनोतंत्रज्ञानाने बनवलेले फायदे १. पिकाची वाढ थांबत नाही २. पानातील पेशीमध्ये कॅलोसचे प्रमाण वाढते व बुरशी ला अटकाव होतो ३. पेशीभित्तिका मजबूत होते

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २-३ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १-१.५ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch