बासफोलिअर झेड एन फ्लो

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - इटली

द्रव स्वरूपातील फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त. बासफोलिअर झेड एन फ्लो हे पानावरील फवारणीद्वारे द्यावयाचे अत्यंत प्रभावशाली उत्पादन आहे.

वर्णन

बासफोलिअर झेड एन फ्लो च्या वापरामुळे फुलांमधील परागकणांचा दर्जा सुधारतो व फळधारणा चांगली होते. बासफोलिअर झेड एन फ्लो च्या वापरामुळे पेशी लांबविण्याकरता उपयुक्त ठरणारे ऑक्सिनच्या निर्मितीस चालना मिळते. म्हणून बासफोलिअर झेड एन फ्लो वापरल्यानंतर फळांची / मण्याची / घडाची लांबी चांगल्या प्रकारे वाढते. वैशिष्ट्ये १. पानावरील फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त आहे २. पानात त्वरित शोषले जाते फायदे १. फळधारणेच्या प्रमाणामध्ये वाढ होते २. रोग प्रतिकार क्षमता वाढते ३. दाणे भरण्याचे प्रमाण वाढते

उपलब्ध पॅकिंग

७५ मिली

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : ७५ मिली प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch