किश एस्कॉर्ट

श्रेणी - सूक्ष्मजीव उत्पादने

उत्पादक - फिशफा बायोजेनिक्स

स्रोत देश - भारत

उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण. किश एस्कॉर्ट हे उपयुक्त जिवाणूंचे मिश्रण आहे.

वर्णन

किश एस्कॉर्ट हे फवारणीद्वारे दिल्यास पिकाला भुरी,डाऊनी व इतर सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांविरुद्ध झाडाची प्रतिकारक्षमता वाढवते. वैशिष्ट्ये १. अत्याधुनिक लायोफिलायझेशन तंत्रज्ञानाने निर्मित २. अनेक सूक्ष्म जीवांचे मिश्रण एका उत्पादनात फायदे १. अजैविक ताणाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते २. हानिकारक बुरशींविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढवते

उपलब्ध पॅकिंग

२५० ग्रॅम - प्रति एकर

वापरण्याचा विधी

१ लिटर ताकामध्ये ३ ते ४ तास भिजवून संध्याकाळी फवारणीद्वारे वापरावे.

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch