बासफोलिअर ०-४०-३७ एस पी

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - स्पेन

बासफोलिअर ०-४०-३७ एस पी हे स्फुरद व पालाश युक्त १०० % विद्राव्य खत असून विम्लधर्मीय जमीन व पाण्यात अधिक परिणामकारक आहे.

वर्णन

बासफोलिअर ०-४०-३७ एस पी हे खत पीकवाढीच्या सर्व अवस्थेमध्ये चांगले काम करते. वैशिष्ट्ये १. स्फुरद व पालाशचे परिणामकारक गुणोत्तर २. ड्रिपद्वारे वा फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. चांगली फुलनिर्मिती व फळधारणा २. फुटव्यांची संख्या वाढते ३. फळांची गुणवत्ता वाढते ४. क्लोराईड व सोडियम विरहित

उपलब्ध पॅकिंग

१ किलो

२.५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २.५- ५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch