श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट चिली फर्टीलीझांटेस एल.टी.डी.ए
स्रोत देश - चिली
पालाश व मॅग्नेशिअम युक्त १०० % विद्राव्य खत. चांगल्या फळांसाठी पालाश व मॅग्नेशिअम युक्त उत्कृष्ट मिश्रण.
बासफोलिअर कोलरचा वापर फळवाढीच्या अवस्थेमध्ये अतिशय उपयुक्त ठरतो. पालाश व मॅग्नेशिअम एकत्रितपणे फळाचा आकार, वजन, रंग, गोडी यासर्वांवर परिणामकारकरीत्या काम करते. वैशिष्ट्ये १. पालाश चा एक सर्वोत्तम स्रोत २. फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे त्वरित उपलब्ध होते फायदे १. फळांचा आकार,साखर व वजन वाढते २. फळांचा रंग सुधारतो ३. बाजारात मालाला अधिक भाव मिळतो
२५० ग्रॅम
१ किलो
२.५ किलो
२५ किलो
फवारणीद्वारे : २.५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर
श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट चिली फर्टीलीझांटेस एल.टी.डी.ए
पालाश व मॅग्नेशिअम युक्त १०० % विद्राव्य खत. चांगल्या फळांसाठी पालाश व मॅग्नेशिअम युक्त उत्कृष्ट मिश्रण.
२५० ग्रॅम
१ किलो
२.५ किलो
२५ किलो
बासफोलिअर कोलरचा वापर फळवाढीच्या अवस्थेमध्ये अतिशय उपयुक्त ठरतो. पालाश व मॅग्नेशिअम एकत्रितपणे फळाचा आकार, वजन, रंग, गोडी यासर्वांवर परिणामकारकरीत्या काम करते. वैशिष्ट्ये १. पालाश चा एक सर्वोत्तम स्रोत २. फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे त्वरित उपलब्ध होते फायदे १. फळांचा आकार,साखर व वजन वाढते २. फळांचा रंग सुधारतो ३. बाजारात मालाला अधिक भाव मिळतो
१. एकाग्रतेनुसार वाढणारा इसी : इसी मूल्य ०.०२९२ (५%) पासून ०.०९४ (२०%) पर्यंत वाढते आणि नंतर जास्त एकाग्रतेवर किंचित कमी होते, ज्यामुळे सामान्य वापराच्या पातळीवर क्षारांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. २. मध्यम क्षार पातळी : जास्तीत जास्त इसी ०.०९४ असल्यामुळे फोलिअर फवारणीसाठी नियंत्रित व सुरक्षित आहे; मात्र जास्त एकाग्रतेवर वापरताना योग्य प्रमाणाचे पालन करणे आवश्यक आहे. ३.अत्यंत अम्लीय पीएच : पीएच मूल्य २.०६–२.०७ या श्रेणीत स्थिर राहते, ज्यामुळे द्रावण अत्यंत अम्लीय व सातत्यपूर्ण राहते. ४. स्थिर रासायनिक गुणधर्म: एकाग्रता वाढली तरी पीएच स्थिर राहतो, ज्यामुळे टँक मिक्समध्ये द्रावणाची अम्लता कायम राहते. हे बहुतेक कीडनाशके, अन्नद्रव्ये आणि बायो-स्टिम्युलंट्ससोबत सुसंगत आहे. ५. मानक विद्राव्यता: एकूण विद्राव्यता २४० ग्रॅम/लिटर असून फवारणीसाठी द्रावण तयार करण्यास पुरेशी आहे. ६.आधुनिक फवारणीस योग्य : हे उत्पादन वेटेबल पावडर (WP) प्रकारात असूनही ड्रोनसारख्या आधुनिक फवारणी तंत्रज्ञानासाठी योग्य आहे. ७. शिफारस केलेले प्रमाण : ५०० ग्रॅम/एकर
ह्युमिस्टार डब्लू जी
बासाफर प्लस
बासफोलिअर अल्गी एस एल
किश रूट हेल्थ
किश सॉईल हेल्थ
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स
नोवाटेक सोल्युब १४-८-३०
नोवाटेक सोल्युब १४-४८
नोवाटेक सोल्युब २१
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प ओ एस एल
इंटेक
ए जी सिलॉन
इडाई कोबरे
ब्रोटावर्ड
ॲमिफॉल
बासफोलिअर झिंग डब्लू पी
बासफोलिअर कव्हर एस एल
बासफोलिअर बोरो एस एल
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-०
किश एस्कॉर्ट
फ़िलग्रीन २००
मॅक्सफ्लो मॅग्नम
ए जी फोर्ट
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प एस एल
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०-९-४६
ए जी सिलॉन
क्विकॉन
डायना इवोल्युशन
न्यूमेन
हकाफॉस बेसिस २
काली गझान
कॅलिटेक
डॊलसेट
कॉथा
ओंडा
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो
बासफोलिअर स्पायरा एस एल
रुमीस
बाउंटी
प्लुविजीया क्यूबिकम एसआय
विटाजिया ब्रोटॅनिक झेड एन
एर्बॅटो
ट्रान्सफॉर्मर
माया