श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - स्पेन
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी हे स्फुरद व पालाश युक्त १०० % विद्राव्य खत असून विम्लधर्मीय जमीन व पाण्यात अधिक परिणामकारक आहे.
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी हे खत पीकवाढीच्या सर्व अवस्थेमध्ये चांगले काम करते. वैशिष्ट्ये १. स्फुरद व पालाशचे परिणामकारक गुणोत्तर २. ड्रिपद्वारे वा फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. चांगली फुलनिर्मिती व फळधारणा २. फुटव्यांची संख्या वाढते ३. फळांची गुणवत्ता वाढते ४. क्लोराईड व सोडियम विरहित
१ किलो
२.५ किलो
२५ किलो
फवारणीद्वारे : २.५ - ५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर
श्रेणी - पोषक तत्व
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट चिली फर्टीलीझांटेस एल.टी.डी.ए
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी हे स्फुरद व पालाश युक्त १०० % विद्राव्य खत असून विम्लधर्मीय जमीन व पाण्यात अधिक परिणामकारक आहे.
१ किलो
२.५ किलो
२५ किलो
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी हे खत पीकवाढीच्या सर्व अवस्थेमध्ये चांगले काम करते. वैशिष्ट्ये १. स्फुरद व पालाशचे परिणामकारक गुणोत्तर २. ड्रिपद्वारे वा फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. चांगली फुलनिर्मिती व फळधारणा २. फुटव्यांची संख्या वाढते ३. फळांची गुणवत्ता वाढते ४. क्लोराईड व सोडियम विरहित
१. सुसंगत इसी वाढ: इसी मूल्य ०.०२०१ (५%) पासून ०.०६२६ (कमाल) पर्यंत हळूहळू वाढते, ज्यामुळे अन्नद्रव्यांची एकाग्रता स्थिरपणे वाढते. २. अत्यंत कमी क्षार पातळी : इसी मूल्य ०.१ पेक्षा खूप कमी असल्यामुळे फवारणीदरम्यान पाने जळण्याचा धोका अत्यल्प राहतो. ३. अम्लीय पीएच: पीएच मूल्य ३.४७ –३.५९ दरम्यान राहते, ज्यामुळे स्फुरद व पालाशची विद्राव्यता टिकून राहते. ४. उच्च पीएच स्थिरता : ०-४०-३७ च्या मिश्रणामुळे अम्लीय वातावरणात फळधारणा सुधारते तसेच पिकांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. ५. मध्यम विद्राव्यता: एकूण विद्राव्यता 292.8 ग्रॅम/लिटर असून प्रभावी फवारणी द्रावण तयार करण्यासाठी योग्य आहे. ६. ड्रोन फवारणीस सुसंगत: कमी इसी आणि अम्लीय पीएच मुळे कमी प्रमाणातील ड्रोन फवारणीसाठी अत्यंत उपयुक्त; तसेच बहुतेक कीडनाशके व अन्नद्रव्यांसोबत सुसंगत. ७. शिफारस केलेले प्रमाण : ५०० ग्रॅम/एकर
ह्युमिस्टार डब्लू जी
बासाफर प्लस
बासफोलिअर अल्गी एस एल
किश रूट हेल्थ
किश सॉईल हेल्थ
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स
नोवाटेक सोल्युब १४-८-३०
नोवाटेक सोल्युब १४-४८
नोवाटेक सोल्युब २१
बासफोलिअर १३.४०.१३ एसपी
बासफोलियर १९.१९ .१९ एसपी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प ओ एस एल
इंटेक
ए जी सिलॉन
इडाई कोबरे
ब्रोटावर्ड
ॲमिफॉल
बासफोलिअर झिंग डब्लू पी
बासफोलिअर कव्हर एस एल
बासफोलिअर बोरो एस एल
बासफोलिअर कोलर डब्लू पी
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-०
किश एस्कॉर्ट
फ़िलग्रीन २००
मॅक्सफ्लो मॅग्नम
फोल्यूर एस
ए जी फोर्ट
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प एस एल
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०-९-४६
ए जी सिलॉन
क्विकॉन
नोव्हाटेक प्रो १४-७-१४
डायना इवोल्युशन
न्यूमेन
हकाफॉस बेसिस २
काली गझान
कॅलिटेक
डॊलसेट
कॉथा
ओंडा
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो
बासफोलिअर स्पायरा एस एल
रुमीस
बाउंटी
प्लुविजीया क्यूबिकम एसआय
विटाजिया ब्रोटॅनिक झेड एन
एर्बॅटो
ट्रान्सफॉर्मर
माया