श्रेणी - पीक संजीवके
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - दक्षिण आफ्रिका
नैसर्गिक ऑक्सिनयुक्त पीक वाढ संप्रेरक. बासफोलियर केल्प ओ एस एल हे द.आफ्रिकेतील इकलोनिया मॅग्झिमा या समुद्र वनस्पतीचा अर्क आहे व सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित आहे.
वैशिष्ट्ये १. नवीन तंत्रज्ञान २. नवीन रंग ३. अधिक कार्यक्षम फायदे १. मुळांची वाढ होते २. पीक लवकर स्थापित होते व वाढ जोमदार होते ३. भरपूर फुले येतात ४. फळांचा रंग व फुगवणीसाठी उपयुक्त
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
५ लिटर
२५ लिटर
फवारणीद्वारे : १-४ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर
२५० मिली
५०० मिली
१ लीटर
५ लीटर
२५ लीटर
१. कमी इसी पातळी : इसी मूल्य ०.०००५२३ (५%) पासून ०.००२८ (५०%) पर्यंत हळूहळू वाढते, त्यामुळे क्षारांची पातळी कमी राहते व पिकांसाठी त्याचा सुरक्षित वापर होतो. २. क्षारांचा ताण कमी : अत्यंत कमी इसी मुळे फवारणीदरम्यान पाने जळणे किंवा फाइटोटॉक्सिसिटी (विषारी परिणाम) होण्याचा धोका कमी होतो. ३. स्थिर पीएच श्रेणी : ८.३ ते ८.७ या स्थिर पीएच श्रेणीमुळे द्रावणाची स्थिरता टिकून राहते. ४. उत्तम टँक मिक्स सुसंगतता : बहुतांश खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच कीडनाशके/रोगनाशकांसोबत सुरक्षितपणे मिसळता येते. ५. अन्नद्रव्यांचे सुधारित शोषण : संतुलित इसी व पीएच मुळे अन्नद्रव्यांचे शोषण सुधारते आणि वनस्पतींची क्रियाशीलता वाढते. ६. ड्रोनद्वारे फवारणीस योग्य : आधुनिक फवारणी पद्धतींसाठी, विशेषतः ड्रोनद्वारे फवारणीसाठी उपयुक्त आहे. ७. शिफारस केलेले प्रमाण : ५०० मि.ली./एकर.
ह्युमिस्टार डब्लू जी
बासाफर प्लस
बासफोलिअर अल्गी एस एल
किश रूट हेल्थ
किश सॉईल हेल्थ
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स
नोवाटेक सोल्युब १४-८-३०
नोवाटेक सोल्युब १४-४८
नोवाटेक सोल्युब २१
बासफोलिअर १३.४०.१३ एसपी
बासफोलियर १९.१९ .१९ एसपी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
इंटेक
ए जी सिलॉन
इडाई कोबरे
ब्रोटावर्ड
ॲमिफॉल
बासफोलिअर झिंग डब्लू पी
बासफोलिअर कव्हर एस एल
बासफोलिअर बोरो एस एल
बासफोलिअर कोलर डब्लू पी
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-०
किश एस्कॉर्ट
फ़िलग्रीन २००
मॅक्सफ्लो मॅग्नम
फोल्यूर एस
ए जी फोर्ट
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प एस एल
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०-९-४६
ए जी सिलॉन
क्विकॉन
नोव्हाटेक प्रो १४-७-१४
डायना इवोल्युशन
न्यूमेन
हकाफॉस बेसिस २
काली गझान
कॅलिटेक
डॊलसेट
कॉथा
ओंडा
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो
बासफोलिअर स्पायरा एस एल
रुमीस
बाउंटी
प्लुविजीया क्यूबिकम एसआय
विटाजिया ब्रोटॅनिक झेड एन
एर्बॅटो
ट्रान्सफॉर्मर
माया