बासफोलिअर कव्हर एस एल

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - जर्मनी

बासफोलिअर कव्हर एस एल हे द्रवस्वरूपातील कॅल्शिअम चा एक प्रभावी स्रोत आहे.

वर्णन

बासफोलिअर कव्हर एस एल चे मुळी/फळ/ पानांद्वारे पिकामध्ये त्वरित शोषण होते व फळांची साठवणक्षमता वाढते. वैशिष्ट्ये १. फवारणीद्वारे वा ड्रिपद्वारे वापरवायचे उत्पादन फायदे १. फळे तडकण्यापासून बचाव करते २. फळधारणेचे प्रमाण वाढते ३. फळाची साठवण क्षमता वाढते ४. फळाची चकाकी वाढते

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

५ लिटर

२० लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch