न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-०

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - इटली

नत्र व स्फुरद युक्त १००% विद्राव्य खत. फुटव्यासाठी व फुलोऱ्यासाठी खास बनवलेले १००% विद्राव्य खत.

वर्णन

न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-० मध्ये काही खास घटक आहेत(ऑस्मॅटिक बॅलन्सर) ज्यामुळे हे पाण्याच्या ताणामुळे पिकावर होणाऱ्या विपरीत परिणामांविरुद्ध लढण्यास मदत करते. याव्यतिरिक्त न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-० मध्ये ऑरगॅनिक पार्सल असल्यामुळे यामधील अन्नद्रव्यांचे शोषण पिकामध्ये त्वरित होते. वैशिष्ट्ये १. फुलोरा अवस्थेसाठी आदर्श असे उत्पादन २. ड्रिपद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. मुळांच्या चांगल्या वाढीसाठी उपयुक्त २. फुटव्यांची संख्या वाढते ३. पाण्याच्या ताणग्रस्थ परिस्थितीत उपयुक्त

उपलब्ध पॅकिंग

५०० ग्रॅम

१ किलो

२.५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २.५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch