श्रेणी - पीक संजीवके
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट चिली फर्टीलीझांटेस एल.टी.डी.ए
स्रोत देश - चिली
जीवनसत्वे, अमिनो आम्ले व खनिज पदार्थयुक्त पीक वाढ संप्रेरक. बासफोलिअर अल्गी एस एल हे एक पीक वाढ संप्रेरक असून हे डूरावीलीया अंटार्क्टिका या समुद्र वनस्पतीपासून निर्मित नैसर्गिक उत्पादन आहे.
बासफोलियर अल्गी एस एल यामधील क्रियाशील घटक पेशीस्तरावर जैविक क्रियांचे संतुलन करतात. वैशिष्ट्ये १. वनस्पतीमध्ये त्वरित शोषले जाते २. खनिजे, फायटोहोर्मोन, जीवनसत्वे, व नैसर्गिक ॲमिनो ॲसिड चे मिश्रण फायदे १. पानांची शाखीय वाढ जोमदार होते. २. पिकाला अजैविक ताणापासून मुक्त करतात ३. फळांची गुणवत्ता सुधारते
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
५ लिटर
२५ लिटर
फवारणीद्वारे : १-३ मिली प्रति लिटर
२५० मिली
५०० मिली
१ लीटर
५ लीटर
२० लीटर
१. कमी इसी पातळी: इसी मूल्य ०.००४८ (५%) पासून ०.०२९ (५०%) पर्यंत हळूहळू वाढते, ज्यामुळे कमी क्षारांचा ताण राहतो आणि पिकांसाठी सुरक्षित वापर होतो. २. संतुलित अन्नद्रव्य पुरवठा : नियंत्रित इसीमुळे पिकांच्या निरोगी वाढीसाठी अन्नद्रव्यांचा सतत आणि समतोल पुरवठा होतो. ३. योग्य पीएच श्रेणी : ६.२५–६.३७ या स्थिर पीएच श्रेणीमुळे फवारणीदरम्यान अन्नद्रव्यांचे शोषण अधिक कार्यक्षम होते. ४. अन्नद्रव्य शोषणात सुधारणा : संतुलित पीएच मुळे अन्नद्रव्यांची विद्राव्यता वाढते आणि वनस्पती त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करतात. ५. चांगली टँक मिक्स सुसंगतता : शिफारस केलेल्या प्रमाणात विविध खतांसोबत मिसळण्यासाठी योग्य असून बहुतेक कीडनाशकांसोबत सुसंगत आहे. ६. पिकांच्या वाढीस चालना : समुद्री शैवाल आधारित मिश्रणामुळे मुळांची वाढ, पिकांची जोमदार वाढ आणि ताण सहनशीलता वाढते. ७. ड्रोनद्वारे फवारणीस योग्य : आधुनिक फवारणी तंत्रज्ञानासाठी, विशेषतः ड्रोनद्वारे फवारणीसाठी उपयुक्त. ८. शिफारस केलेले प्रमाण : ५०० मि.ली./एकर
ह्युमिस्टार डब्लू जी
बासाफर प्लस
किश रूट हेल्थ
किश सॉईल हेल्थ
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स
नोवाटेक सोल्युब १४-८-३०
नोवाटेक सोल्युब १४-४८
नोवाटेक सोल्युब २१
बासफोलिअर १३.४०.१३ एसपी
बासफोलियर १९.१९ .१९ एसपी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प ओ एस एल
इंटेक
ए जी सिलॉन
इडाई कोबरे
ब्रोटावर्ड
ॲमिफॉल
बासफोलिअर झिंग डब्लू पी
बासफोलिअर कव्हर एस एल
बासफोलिअर बोरो एस एल
बासफोलिअर कोलर डब्लू पी
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-०
किश एस्कॉर्ट
फ़िलग्रीन २००
मॅक्सफ्लो मॅग्नम
फोल्यूर एस
ए जी फोर्ट
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प एस एल
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०-९-४६
ए जी सिलॉन
क्विकॉन
नोव्हाटेक प्रो १४-७-१४
डायना इवोल्युशन
न्यूमेन
हकाफॉस बेसिस २
काली गझान
कॅलिटेक
डॊलसेट
कॉथा
ओंडा
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो
बासफोलिअर स्पायरा एस एल
रुमीस
बाउंटी
प्लुविजीया क्यूबिकम एसआय
विटाजिया ब्रोटॅनिक झेड एन
एर्बॅटो
ट्रान्सफॉर्मर
माया